येऊनिया नरदेहा ।
929.
येऊनिया नरदेहा ।
काही स्वहित ते पहा ॥१॥
नाही तरी व्यर्थ जन्म ।
चिंतीतसे विषयकाम ॥२॥
पशु विषय सेविती ।
तयापरी तुझी स्थिति ॥३॥
निळा म्हणे व्यर्थ गेला ।
प्राणि भूमिभार झाला ॥४॥
929.
येऊनिया नरदेहा ।
काही स्वहित ते पहा ॥१॥
नाही तरी व्यर्थ जन्म ।
चिंतीतसे विषयकाम ॥२॥
पशु विषय सेविती ।
तयापरी तुझी स्थिति ॥३॥
निळा म्हणे व्यर्थ गेला ।
प्राणि भूमिभार झाला ॥४॥