भलते वेळे भलतेचि करी
919.
भलते वेळे भलतेचि करी ।
निर्भीड सर्वदा अंतरी ॥१॥
न म्हणे कर्म हे निषिध्द ।
आले मना तेचि शुध्द ॥२॥
लाजेचा पेंडोळा ।
खाणोनि सांडिला निराळा ॥३॥
निळा म्हणे अवाच्य बोले ।
छंदे आपुलियाचि डोले ॥४॥
919.
भलते वेळे भलतेचि करी ।
निर्भीड सर्वदा अंतरी ॥१॥
न म्हणे कर्म हे निषिध्द ।
आले मना तेचि शुध्द ॥२॥
लाजेचा पेंडोळा ।
खाणोनि सांडिला निराळा ॥३॥
निळा म्हणे अवाच्य बोले ।
छंदे आपुलियाचि डोले ॥४॥