वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

त्याचिमाजी होती जाती

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089016 · अभंग क्र. ९१४

914.
त्याचिमाजी होती जाती ।
जीव त्या नेणती आत्मया ॥१॥
नवल याची लाघवी माया ।
याते नेदेऊनिया विस्तारे ॥२॥
जेथे तेथे उभीचि आड ।
होऊनिया कवाड भ्रांतीचे ॥३॥
निळा ब्रम्हादिका ।
याचिपरी लोका झकविले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग