त्रिविधाच्या बुध्दि
915.
त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही ।
वर्तती गुणी आपुलाल्या ॥१॥
जैसी क्रिया तैसे फळ ।
हे तो सकळ जाणती ॥२॥
उत्तम मध्यम अधम भेद ।
जाणती विशद जाणते ॥३॥
निळा म्हणे आपुलाल्या परी ।
उमटती अंतरी भाव भिन्न ॥४॥
915.
त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही ।
वर्तती गुणी आपुलाल्या ॥१॥
जैसी क्रिया तैसे फळ ।
हे तो सकळ जाणती ॥२॥
उत्तम मध्यम अधम भेद ।
जाणती विशद जाणते ॥३॥
निळा म्हणे आपुलाल्या परी ।
उमटती अंतरी भाव भिन्न ॥४॥