एकाची स्तुती एकाची न
1003.
एकाची स्तुती एकाची निंदा । करिता अंगी आदळे बाधा ॥१॥
अर्धांगी लक्ष्मी वंदावी । चरणी गंगा ती काय निंदावी ॥२॥
ऐसा नाही जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥
एका जनार्दनी शरण । एकपणे जनार्दन ॥४॥