वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 59. हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७

एक ध्याती एकामेंकीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085652 · अभंग क्र. ९९३

993.
एक ध्याती एकामेंकीं । वेगळे अंतर नोहे देखा ॥१॥ ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥ एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥ एका जनार्दनी साचार । सर्वभावे भुजा हरिहर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग