अवघियांचे असोनि देही
1001.
अवघियांचे असोनि देही ।
अतर्बाही न दिसचि ॥१॥
जेवी साखरेमाजी गोडी ।
न दिसे उघडी असतांही ॥२॥
वादय दिसती न दिसे नाद ।
जेवि का स्वाद भोजनी ॥३॥
निळा म्हणे जाणो जाता ।
जाणोनि नेणता वेद जेथे ॥४॥
1001.
अवघियांचे असोनि देही ।
अतर्बाही न दिसचि ॥१॥
जेवी साखरेमाजी गोडी ।
न दिसे उघडी असतांही ॥२॥
वादय दिसती न दिसे नाद ।
जेवि का स्वाद भोजनी ॥३॥
निळा म्हणे जाणो जाता ।
जाणोनि नेणता वेद जेथे ॥४॥