होऊनी वैष्णव । जो का
997.
होऊनी वैष्णव । जो का निंदी सदाशिव ॥१॥ त्याचे न पहावे वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा । शिवे दाविला सकळा ॥३॥ एका जनार्दनी वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥