वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

उपदेशिला एकचि सार ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089204 · अभंग क्र. १००५

1005.
उपदेशिला एकचि सार ।
मजही उच्चार नामाचा ॥१॥
म्हणती न पडे साधन फंदी ।
होशिल दोंदी काळाचा ॥२॥
करी संत समागम ।
गाई हरिनाम कीर्तनी ॥३॥
निळा म्हणे ऐसा संती ।
केला निज प्रीति उपदेश ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग