वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 59. हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७

अलंकार जाहलेपणें । ज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085643 · अभंग क्र. १००५

1005.
अलंकार जाहलेपणें । जेवी असे निखळ सोने ॥१॥
नाम भिन्न रुप एक । देही देहात्मा तैसा देख ॥२॥
गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥
जीव शिव नामे भिन्न । एकपणे एकचि जाण ॥४॥
एका जनार्दनी शरण । भेदरुपे दिसे भिन्न ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग