काम क्रोध पळती दुरी
1012.
काम क्रोध पळती दुरी ।
माया तृष्णा आपापरी ॥१॥
विठ्ठल नामाचिया गजरे ।
दोष गेले दिगांतरे ॥२॥
अहं ममता देशघडी ।
आशा चिंता झाली वेडी ॥३॥
निळा म्हणे ऐसे झाले ।
हरिच्या नामे हरिचि केले ॥४॥
1012.
काम क्रोध पळती दुरी ।
माया तृष्णा आपापरी ॥१॥
विठ्ठल नामाचिया गजरे ।
दोष गेले दिगांतरे ॥२॥
अहं ममता देशघडी ।
आशा चिंता झाली वेडी ॥३॥
निळा म्हणे ऐसे झाले ।
हरिच्या नामे हरिचि केले ॥४॥