एकचि नाम विठोबाचे ।
1007.
एकचि नाम विठोबाचे ।
उच्चारिता वाचे उणे काय ॥१॥
रिध्दी सिध्दी लोटांगणी ।
येती धावोनि चोजवीत ॥२॥
भुक्ति मुक्ति जवळूनिया ।
नवजाती ठाया आन कोठे ॥३॥
निळा म्हणे सर्वही सुखे ।
वसती हरिखे जवळी त्या ॥४॥
1007.
एकचि नाम विठोबाचे ।
उच्चारिता वाचे उणे काय ॥१॥
रिध्दी सिध्दी लोटांगणी ।
येती धावोनि चोजवीत ॥२॥
भुक्ति मुक्ति जवळूनिया ।
नवजाती ठाया आन कोठे ॥३॥
निळा म्हणे सर्वही सुखे ।
वसती हरिखे जवळी त्या ॥४॥