वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

एकोनिया हरिनाम घोष ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089185 · अभंग क्र. १०१०

1010.
एकोनिया हरिनाम घोष ।
पळती दोष दिगंता ॥१॥
जेंचि हनुमंताचिये हांके ।
कापती धाके निशाचरे ॥२॥
अथवा पडताचि रविकिरण ।
जाय हरपोन अंधकार ॥३॥
निळा म्हणे घोकिले जिही ।
घेतला तिही अनुभव हा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग