भवसिंधुसी उतार । हरि
1001.
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणता निर्धार ॥१॥
हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥
संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥
एका जनार्दनी नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥