कळासले मनी ।
1011.
कळासले मनी ।
तेचि उपदेशा तोंची कानी ॥१॥
भवाब्धी हा तारावया ।
नाम तुमचे पंढरिराया ॥२॥
आपणा आणि आणिका ।
आड येऊ नेदू शंका ॥३॥
निळा म्हणे जीवेसाठी ।
करितो करुनिया आटी ॥४॥
1011.
कळासले मनी ।
तेचि उपदेशा तोंची कानी ॥१॥
भवाब्धी हा तारावया ।
नाम तुमचे पंढरिराया ॥२॥
आपणा आणि आणिका ।
आड येऊ नेदू शंका ॥३॥
निळा म्हणे जीवेसाठी ।
करितो करुनिया आटी ॥४॥