होऊनिया विष्णुभक्त ।
998.
होऊनिया विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥ तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥ मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिही लोका ॥३॥ एका जनार्दनी शिव । उच्चारिता नाही भेव ॥४॥