हरीचें चिंतन हरीचें
994.
हरीचें चिंतन हरीचें हृदयी । हरीचें चिंतन हरांचे हृदयी ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावे तया सुखा ॥२॥ सुख पाहता आनंद । एका जनार्दनी परमानंद ॥३॥