वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

एका हरिच्या नामाचिसा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089228 · अभंग क्र. १००९

1009.
एका हरिच्या नामाचिसाठी ।
चढला वैकुंठी गजेद्र पशु ॥१॥
व्दंव्दाचिया महामारी ।
ओढिता जळचरी जळा आत ॥२॥
तैसाचि प्रल्हाद नामचि गाता ।
शस्त्र अग्नी घाता विष न करी ॥३॥
निळा म्हणे हरिचे भक्त ।
हरिनामे मुक्त बहुत झाले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग