मृगजळी तृषा हरे ।
513.
मृगजळी तृषा हरे ।
हे तो वाउगी उत्तरे ॥१॥
तैसे नाशवंत देव ।
मानिलिया ज्ञान वाव ॥२॥
चित्रातील रवी ।
भावे अंधारे उगवी ॥३॥
बहेणि म्हणे दृश्य जाये ।
तेथे देव कैचा राहे ॥४॥
513.
मृगजळी तृषा हरे ।
हे तो वाउगी उत्तरे ॥१॥
तैसे नाशवंत देव ।
मानिलिया ज्ञान वाव ॥२॥
चित्रातील रवी ।
भावे अंधारे उगवी ॥३॥
बहेणि म्हणे दृश्य जाये ।
तेथे देव कैचा राहे ॥४॥