वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

निर्णुण सगुण नव्हे त

🙏 4. संत नामदेव · ABH-083714 · अभंग क्र. ५०७

507.
निर्णुण सगुण नव्हे ते समान । तैसे तेंहि जाण यो-गाभ्यासी ॥१॥
प्रर्‍हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारिसी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥
नामा ह्मणे माझा केशिराज भोळा । दावितो गोपाळा बाळलीळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग