वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

जेणे मंथुनि क्षीरार्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089642 · अभंग क्र. ५०१

501.
जेणे मंथुनि क्षीरार्णव ।
काढिली अपूर्व दिव्य रत्ने ॥१॥
त्याचा महिमा वर्णू कैसा ।
भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥
जेणे धरुनिया दांती ।
आणिली वसुमती समुद्रांतूनि ॥३॥
निळा म्हणे जेणे भानु ।
ठेविला उटुनु न मेळेसा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग