वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

एक अंजनी उत्पन्न । ए

🙏 4. संत नामदेव · ABH-083713 · अभंग क्र. ५०६

506.
एक अंजनी उत्पन्न । एका खांबी अवतरण ॥१॥
ते पावले दोघे जण । नरसिंह हनुमंत आपण ॥२॥
एक सिंहनाद करी । एक भुभु:कार करी ॥३॥
एक सीताशुद्धी करी । एक प्रर्‍हादा कैवारी ॥४॥
एक बाळब्रह्मचारी । एक अर्धांगी सुंदरी ॥५॥
एक रुद्रचा अवतारु । दुसरा नामया दातारू ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग