वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

पंढरीचा देव पाहता सग

🙏 4. संत नामदेव · ABH-083784 · अभंग क्र. ४९९

499.
पंढरीचा देव पाहता सगुण । प्रर्‍हादाकारणे सिद्ध झाला ॥१॥
पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥
पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार । बाळ्या भोळ्या पार दावीतसे ॥३॥
नामा ह्मणे देवा कीर्ति वानू काय । आह्यांसाठी सोय लावी बापा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग