वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

उचितानुचिता भजे पंढर

🙏 4. संत नामदेव · ABH-083693 · अभंग क्र. ५०८

508.
उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोले सर्वथा वर्गे तुझी ॥१॥
बिभिषणा तुवा दिधली नगरी । कीर्ति चराचरी वाखा णिती ॥२॥
ध्रुव प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र मुचकुंद करोनिया ॥३॥
नामा ह्मणे आता जन्मजन्मांतरी । करीन ऋणि हरी तुज आता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग