नारायणा तुमच्या चरणी
510.
नारायणा तुमच्या चरणी ।
भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥
मोक्ष सर्वदा तिष्ठत ।
चरणी जोडोनिया हस्तक ॥२॥
ऋध्दि सिध्दि वोळंगती ।
चरणी तुमच्या श्रीपति ॥३॥
निळा म्हणे अवलोकिता ।
पाउले सुकुमार सायुज्यता ॥४॥
510.
नारायणा तुमच्या चरणी ।
भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥
मोक्ष सर्वदा तिष्ठत ।
चरणी जोडोनिया हस्तक ॥२॥
ऋध्दि सिध्दि वोळंगती ।
चरणी तुमच्या श्रीपति ॥३॥
निळा म्हणे अवलोकिता ।
पाउले सुकुमार सायुज्यता ॥४॥