बहुता येणे नागविले ।
513.
बहुता येणे नागविले ।
हरुनी सर्वस्वही नेले ॥१॥
करु जाता याची गाठी ।
जिवी जिवा घाली मिंठी ॥२॥
पाहिलाचि पुरे ।
उरो नेदी त्या दुसरे ॥३॥
निळा म्हणे चेटकी ऐसा ।
स्वाभाव त्याचा सांडिल कैसा ॥४॥
513.
बहुता येणे नागविले ।
हरुनी सर्वस्वही नेले ॥१॥
करु जाता याची गाठी ।
जिवी जिवा घाली मिंठी ॥२॥
पाहिलाचि पुरे ।
उरो नेदी त्या दुसरे ॥३॥
निळा म्हणे चेटकी ऐसा ।
स्वाभाव त्याचा सांडिल कैसा ॥४॥