वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

पाचारिता यावे बोळवित

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089671 · अभंग क्र. ५१२

512.
पाचारिता यावे बोळविता जावे ।
हे तो न संभवे तुम्हापाशी ॥१॥
जेथिल तेथेचि प्रगटाल रुपडे ।
आपुल्या सुरवाडे भक्ताचिया ॥२॥
जाणे येणे नाही तुम्हा कदाकाळी ।
असा भूमंडळी व्यापूनिया ॥३॥
निळा म्हणे ऐसे जाणोनिया मनी ।
करितो अनुदिनी स्तवन तुमचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग