देव न लभे तानमाने ।
514.
देव न लभे तानमाने ।
शब्दज्ञाने सर्वथा ॥१॥
संत समागमाविण ।
नारायण साधेना ॥२॥
देव न लभे तीर्थयात्रे ।
कुरूक्षेत्रे हिंडता ॥३॥
बहेणी म्हणे वर्म थोडे ।
मूर्ख वेडे जाणेना ॥४॥
514.
देव न लभे तानमाने ।
शब्दज्ञाने सर्वथा ॥१॥
संत समागमाविण ।
नारायण साधेना ॥२॥
देव न लभे तीर्थयात्रे ।
कुरूक्षेत्रे हिंडता ॥३॥
बहेणी म्हणे वर्म थोडे ।
मूर्ख वेडे जाणेना ॥४॥