वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

पुंडलिकें उभा केला ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084356 · अभंग क्र. ५१२

512.
पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला ॥१॥
युगें जाले अठठावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥
सम पाउली उभा । कटी कर कर्दळीगाभा ॥३॥
गळा वैजयंती माळ । मुगुट दिसतो तेजाळ ॥४॥
एकाजनार्दनी शोभा । विठ्ठल विटेवरी उभा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग