वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

ज्याचे जैसे भाव तैशा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089679 · अभंग क्र. ५००

500.
ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती ।
स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥
परी तो एकला सकलांसीही पुरला ।
ज्याच्या परी झाला तैसा तेथे ॥२॥
एकचि स्वातीजळ विषे मुक्ताफळ ।
पालटे स्थळास्थळ होय तैसे ॥३॥
निळा म्हणे गंध उपाधी निराळा ।
दावी पुष्पी कळा उमलता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग