वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

जिही अवलोकिला डोळा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089648 · अभंग क्र. ४९९

499.
जिही अवलोकिला डोळा ।
हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥
ऐसा अनादि हा बुडवणा ।
आहे ठावा विचक्षणा ॥२॥
चित्ते वित्ते आपणा एैसे ।
करुनि ठेवी निजध्यासे ॥३॥
निळा म्हणे पडिल्या गाठी ।
न सोडी नष्ट हा शेवटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग