वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

तारुनिया प्रचंड शिळा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089655 · अभंग क्र. ५०२

502.
तारुनिया प्रचंड शिळा ।
उतरला पाळा मर्कटांचा ॥१॥
करुनि सिंधु पायवाट
वधिले थाट राक्षसांचे ॥२॥
गोवळवेषे कौंसादिका ।
लाविल्या शिका मर्दियेले ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हचारी ।
भोगोनिया नारी सोळा सहस्त्र ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग