वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

प्रर्‍हाद रक्षिले पा

🙏 4. संत नामदेव · ABH-083754 · अभंग क्र. ५०५

505.
प्रर्‍हाद रक्षिले पांडवा प्रतिपाळिले । तया उभे केले पुंडलिके ॥१॥
बिभिषणा स्थापिले ध्रुवासी अढळ केले । तया उभे केले पुंडलीके ॥२॥
चौद्यादि मर्दिले सुरवर तारीले । तया उभे केले पुंडलीके ॥३॥
अहिल्ये उद्धरिले गजेंद्रा उद्धरिले । तया उभे केले पुंडलीके ॥४॥
गयासुरा वधिले बळिस पाताळी घातले । तया उभे केले पुंडलीके ॥५॥
नामा म्हणे केशवा भक्तांचे ठेवणे । घेऊनि केंवि जाणे घडे तुज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग