जन तेचि जनार्दन ।
512.
जन तेचि जनार्दन ।
ऐसे श्रुतीचे वचन ॥१॥
म्हणवोनी जनी आहे ।
देव विवेके तू पाहे ॥२॥
चंदनाचे खोडी ।
आहे सुगंध परवडी ॥३॥
बहेणि म्हणे जळी रस ।
तंतूमध्ये जी कापूस ॥४॥
512.
जन तेचि जनार्दन ।
ऐसे श्रुतीचे वचन ॥१॥
म्हणवोनी जनी आहे ।
देव विवेके तू पाहे ॥२॥
चंदनाचे खोडी ।
आहे सुगंध परवडी ॥३॥
बहेणि म्हणे जळी रस ।
तंतूमध्ये जी कापूस ॥४॥