पंचविसावा श्रीविठ्ठल
505.
पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥
तो पुंडलीका कारणे येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥
जनी जनार्दन करावय उद्धरण । एका जनार्दनी समचरण साजिरे गे माय ॥३॥