वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

न कळती तुझिया मावा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089640 · अभंग क्र. ५०८

508.
न कळती तुझिया मावा ।
दैत्या देवा आणि मानवा ॥१॥
कैसे तुझे रुप नाम ।
कोण कूळयाति धर्म ॥२॥
जागृत आहेसी की निजलेला ।
उपवासीची की धाला ॥३॥
निळा म्हणे जित की मेला ।
न वजसी कोणी देखिला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग