वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सांगितले करी रे सुमन

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076030 · अभंग क्र. ५०५

505.
सांगितले करी रे सुमना ।
सांगितले करी रे॥धृ॥
शांति मनी धरी । क्रोध दुरी करी ।
वासना विवरी रे सुमना ॥१॥
देव सखा करी । भाव मनी धरी ।
भक्तिसी तू वरी रे सुमना ॥२॥
बहेणि म्हणे जरी । नायकसी तरी ।
पडसील तू दुरी रे सुमना ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग