वैकुंठिहूनि धांवत आल
514.
वैकुंठिहूनि धांवत आला | खांबा आड उभा ठेला ॥१॥
खांब गडगडिला गडगडिला | वीर नरसिंह पावला ॥२॥
पावला नामया स्वामी | जग उद्धरिले त्याचे नामी ॥३॥