वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

थोरपणा आम्ही दिधली त

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076181 · अभंग क्र. ४९८

498.
थोरपणा आम्ही दिधली तिलांजुळी ।
तुज वनमाळी पाहिजे तो ॥१॥
तुजहुनी बरे आम्ही एकापरी ।
पहाता विचारी आपुलिया ॥२॥
बद्धमुक्त कोणा न म्हणे सर्वथा ।
तुजपाशी कथा हेचि असे ॥३॥
बहेणि म्हणे लोक विस्तारणे तुज ।
आम्ही तो सहज वर्ततसो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग