कोणी एकी भुलली नारी
165.
कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥
देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृ॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥
तुका म्हणे हासे जन । नाही कान तये ठायी ॥३॥