वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 6. मागणे

माझे दुःख नाशी देवा

🙏 16. संत जनाबाई · ABH-073931 · अभंग क्र. १६०

160.
माझे दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥1॥
आह्मां सुख ऐसे देई । तुझी कृपा विठाबाई ॥2॥
चरणी अनन्य शरण । त्यासि नाही जन्म मरण ॥3॥
जनी म्हणे हेचि मागे । धण्या सर्व तुज सांगे ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग