काळी घोंगडी हाती काठ
158.
काळी घोंगडी हाती काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥
अरे हरी व्रज वांकुंडा की तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥
राधा गोरटी हाती वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥
एका जनार्दनी झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥