वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 81. श्रुतीरुपी गोपींचा अनुताप व भगवंताचे गुणवर्णन

चरणासी शरण तुझिया जे

🙏 4. संत नामदेव · ABH-083495 · अभंग क्र. १६१

161.
चरणासी शरण तुझिया जे येती । तेचि उतरती भवसिंधू ॥१॥
लक्षुमीने ज्याते असे आराधिले । ठेवी ती पाउले स्तनावरी ॥२॥
आवडीने शिवे मस्तकी वंदिले । ठेवी ती पाउले स्तनावरी ॥३॥
नामा ह्मणे ऐशी करिताती स्तुती । शिंपीयेली क्षिती अश्रुपाते ॥४॥ळे । केशरी लविले गंध भाळी ॥३॥
पाहोनिया जीवी होय फार मुख । हरेल ही भूक डोळियांची ॥४॥
तुजवांचोनी आम्हा नाही कोणी । तिही त्रिभुवनी नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग