असा कसा देवाचा देव ब
158.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥धृ॥
गौळ्याघरी जातो दही दुध खातो । करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । करी साधूसंतांसी झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा माई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥