वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

माझे मज हे झालेंसे प

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075356 · अभंग क्र. १६५

165.
माझे मज हे झालेंसे पारखे । नवल कवतुके मज वाटे ॥१॥
होऊनी काबाडी वागविले सारे । माझे मजवर फिरलेसे ॥२॥
वोखटे गोमटे तोडीचे घातिले । पिंड हे पोसिले सुखासाठी ॥३॥
चोखा म्हणे झाले एकटा एकला । पळाली अवकळा देखोनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग