वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 7. संत स्तुती

संतांचा तो संग नव्हे

🙏 16. संत जनाबाई · ABH-073888 · अभंग क्र. १६४

164.
संतांचा तो संग नव्हे भलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥1॥
चंदनाचे संगे पालटती झाडे । दुर्बळ लाकडे देवामाया ॥2॥
हे का ऐसे व्हावे संगती स्वभावे । आणिके न पालटावे देहालागी ॥3॥
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग