वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 81. श्रुतीरुपी गोपींचा अनुताप व भगवंताचे गुणवर्णन

श्रुतीरुपी गोपींचा अ

🙏 4. संत नामदेव · ABH-083494 · अभंग क्र. १६०

160.
श्रुतीरुपी गोपींचा अनुताप व भगवंताचे गुणवर्णन

अभिमाने घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥
तुजवांचोनिया जाऊ पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥
मुकुट कुंडले श्रीमुख सांवळे । केशरी लविले गंध भाळी ॥३॥
पाहोनिया जीवी होय फार मुख । हरेल ही भूक डोळियांची ॥४॥
तुजवांचोनी आम्हा नाही कोणी । तिही त्रिभुवनी नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग