वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 80. श्रुतीरुपी गोपींनी भगवंताची केलेली स्तुती

सकळांचे तुझ्या हाते

🙏 4. संत नामदेव · ABH-083271 · अभंग क्र. १५८

158.
सकळांचे तुझ्या हाते असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥
नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळले आम्हांसी तुझ्याकृपे ॥२॥
तेहेतीस कोटी देव ब्रह्मा सदाशीव । प्रार्थिताती सर्व तुजलागी ॥३॥
यादवकुळटिळका वैकुंठनायका । विधीच्या जनका भेट आता ॥४॥
नामा म्हणे मुख दावी कृष्णनाथा । हरेल ही व्यथा वियोगाची ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग