वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

बावरले मन करी धांवा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075321 · अभंग क्र. १५८

158.
बावरले मन करी धांवा धावी । यांतुनी सोडवी देवराया ॥१॥
लागलासे चाळा काय करू आता । नावरे वारिता अनावर ॥२॥
तुमचे लिगाड तुम्हींच वारावे । आम्हांसी काढावे यांतोनिया ॥३॥
चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख । नका आता दु:ख दाऊ देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग