वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विवेक-वैराग्य सद्गुर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076171 · अभंग क्र. ४४५

445.
विवेक-वैराग्य सद्गुरूची कृपा ।
होय तई सोपा आत्मबोधू ॥१॥
नाही त्या संदेह निश्चय मानसी ।
याचि साधनासी प्रवतार्वे ॥२॥
श्रवण मनन सदा निजध्यास ।
पुढे होय त्यास साक्षात्कार ॥३॥
बहेणि म्हणे तुज पावावया निज ।
उपाय सहज हाचि असे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग